Posts

सिग्नल

आज रविवार... सुट्टीचा दिवस. सुट्टी म्हणल्यावर आज ही नेहमीप्रमाणे उठायला उशीर झालेला. पावसाळ्याचे दिवस होते. डोळे चोळत चोळत बाल्कनी मध्ये गेलो. बाहेर एकदम भयानक वातावरण झालेलं. आभाळ भरून आलेलं. काळेकुट्ट ढग पळत होते एकामागे एक. मधेच एखादा ढग धप्पा घालत होता पुढच्या ढगाला, तर मधेच एखादा अप्पर डिपर देत होता. बाल्कनी मध्ये बसून चहाचा एक एक घोट घेत जुन्या आठवणीत रमून जावं असच काहीतरी वातावरण होतं ते. तेवढ्यात लक्षात आलं, अरे!! आपण तर बॅचलर आहे आणि मित्र मित्र शेअरिंग फ्लॅट मध्ये राहतो. आणि असही इकडे चहा येतोच कोणाला बनवायला? मग काय लगेच एका मित्राला उठवल आणि फटाफट आवरायला सांगितलं. रविवार म्हणाल्यावर टिफीन ला सुध्दा सुट्टी  पाहिजेच की आठवड्याची. त्यामुळं येता येताच जेवणासाठी पण काहीतरी पार्सल घेऊन यावं म्हणून घाई घाईने आम्ही निघालो. खाली येऊन बाईक ला स्टार्टर मारला तेवढ्यात लक्षात आलं, पेट्रोल तर संपत आलंय. पेट्रोल ने जरी शंभरी पार केली असली तरी आम्ही दोघे पण 'तू २० च टाक मी २० च टाकतो ' संघटनेचे कार्यकर्ते. बाईक डावी उजवी कडे हलवून पेट्रोल चा अंदाज घेऊन आम्ही निघालो. पुढे एका टपरीव...

शायद ही कोई और होगा...

क्या चल रहा है ज़िंदगी में बतलाना आसान नहीं, खुशी हो या गम आपकी याद न आयी ऐसा कोई दिन नहीं। आपका साथ था तो कुछ आसान सी थी ज़िंदगी, आप के जाने से कुछ रुक सी गयी है ज़िंदगी... मुश्किलों का आना तो कुछ नया नहीं है ज़िंदगी में मेरी उनसे तो बचपन से ही गुफ्तगू हो रही है मेरी, जब जरूरत थी तब मां ने भी छोड़ दिया था साथ, तब से आप ही ने थामा है मेरा हाथ। दुनिया से लड़ना भी आप ही से सीखा था, और दुनिया को जितना भी... आपका खाने के लिए डांटना भी याद है, और मेरे बीमार पड़ने पे रोना भी.... मेरे b'day पे पहला call भी आप ही का आता था, शायद ही कोई और होगा जो मेरे लिए रातभर जागता था। मेरे घर आने की बात सुनकर खुशी से जो झूम उठता था शायद ही कोई और होगा जो मेरे आने से पहले गेट पर मेरी राह देखता था। आप साथ थे मेरे, मेरे लड़ने की ताकद थी जो,  आज भी है आपकी दि हुई सीख, रंगीन तालीम थी जो। आप की याद तो आती रहेगी, तकिया भी गीला होता रहेगा पर आपके सपनों को पूरा करना बस यही एक ख्याब रहेगा। फ़िर से उठूंगी मै, फिर से लढूंगी मै, मै भी आप ही का हिस्सा हूं, कभी हार नहीं मानुंगी मै... #DaughterDadLove

ती...

सप्टेंबर २०२० NCRB ने एक अहवाल जाहीर केला, अहवालानुसार संपूर्ण भारतामध्ये दर दिवसाला सरासरी ८८ महिलांवर बलात्कार होतो. लज्जास्पद... खरचं आज ही या समाजात स्त्री सुरक्षित नाही याची कबुली देणाराच हा अहवाल. आजही तिचं समजातल स्थान दुय्यमच. मूल आणि चूल यापलीकडे ही तिचं काहीतरी अस्तित्व आहे हे मान्य करायला आजही आम्ही तयार नाही आहोत. तीने अशेच कपडे घातले पाहिजे, संध्याकाळी ७ च्या आतच घरी आलं पाहिजे अशी अनेक बंधने आम्ही तीच्यावर लादतो. आज ही आपल्या समाजात असा एक वर्ग अस्तित्वात आहे की जो स्त्रियांनी रात्री घराबाहेर पडल्यामुळे किंवा त्यांनी छोटे कपडे घातल्यामुळे बलात्कार होतो असे म्हणणारा आणि मानणारा आहे. असा वर्ग  आजही अस्तित्वात आहे म्हणल्यावर अशा घटना घडण नवल नाही, पण हाच समाज जेव्हा हॉस्पिटल मधल्या ८ दिवसाच्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा मूग गिळून गप्प बसलेला असतो या गोष्टीचा जास्त राग येतो. २०१२ मध्ये दिल्ली येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर न्यायासाठी सर्व भारत एकवटला. जागोजागी लोकांनी protest केला, candle march काढले. Social media वर तर status चा जणू उतचं आला होता.याच पार्श्वभूमीवर का...

गोष्ट त्या दोघांची...

Engineering चे तीन वर्षे पूर्ण झाले, आता शेवटच वर्ष म्हणुन मी आणि माझ्या मित्रांनी hostel सोडायचं आणि बाहेर एखादं भाड्याने  मस्त घर घेऊन वर्षभर enjoy करायचं ठरवलं. कारण एकदा college संपलं की सगळे आपापल्या life मध्ये busy होऊन जाणार. मग भेटणं तर दूर कधी एखादा फोन call जरी झाला तरी खूप. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही घर शोधण्यासाठी निघालो. खूप चौकशी केल्यानंतर एकाने सांगितले, ते त्या पुढच्या गल्लीत पावसकर आजोबा राहतात, त्यांच्याकडे भेटून जाईल तुम्हाला घर. पत्ता शोधत शोधत आम्ही पोहोचलो फाटकावर. त्या वर मस्त मराठीत पाटी लावली होती. श्री म. ना. पावसकर आणि सौ सु.म. पावसकर (पावसकर आजी आजोबा)           पावसकर आजी-आजोबांची आमची ती पहिलीच भेट. ती भेट आयुष्यभरासाठी एवढं काहीतरी देऊन जाईल असा कधी वाटलच नव्हतं. फाटक उघडून आम्ही आत गेलो, बाजूलाच एक मोगाऱ्याचे झाड होतं. सुगंध असा दरवळत होता जणू अत्तराला ही  लाजवेल. फाटकाचा चा आवाज येताच आजोबा दार उघडून बाहेर आले.  'आजोबा आम्हाला घर हवं होतं, भेटेल का?'  'अरे वा! का नाही भेटणार? भेटणार की.'  पहिल्या वाक्यातच ...

Depressed??

Depressed?? छोड़ ना भाई छोटा सा exam ही तो है, जिंदगी में और बहोत कुछ बचा भी तो हैl  किस चीज की tension ले रहा है? अगर लढ रहे हो तो गीरोगे ही,  गीरोगे तो चोट भी लगेगी लेकिन फिर से उठना भी तो है,  फिर से लढना भी तो हैl  आज जिस चीज के लिए रो रहे हो कल उसी बात पे हसोगे, लिख के लेलो, हमेशा जीतना ही चाहोगे तो कैसे चलेगा? कभी कभी हारने का मजा भी तो देख लोl  जिंदगी में tension का आना नया नहीं है, आज marks की टेंशन है, कल admission की होगी, फिर job की, फिर settle होने की tension... Tension tension tension!  माना कि ऐसे वक्त में अकेले रेहना अच्छा लगता है, पुरानी गलतियों का आरा दिमाग में घूमने लगता है Suicide के भी खयाल आते रहते है पर गलती से भी कोई गलत कदम मत उठा लेना भाई!  क्योकि कोई है जो सिर्फ तुम्हारे लिए जी रहा है, कोई है जिनके लिए तुम्हारा कामयाब होना नहीं सिर्फ तुम्हारा होना जरूरी  हैl  अब तू कहेगा, छोड़ ना भाई तू नहीं समझेगा... अब भाई बोल ही रहा है तो एक बार बात तो करके देख ले, मै भी खेल चुका हूं ये खेल मुझे भी नहीं समझ आता ये physics, chemist...

पता नहीं

पता नहीं तुझे मेरी याद आती भी है या नहीं?? मैं तो रोज दिल को बताता हूं की नहीं आज तुझे याद नहीं करना है... पर ये बताने के लिए तो तेरी याद आ ही जाती है... कभी-कभी सोचता हूं कितने दिन तेरी याद आती रहेगी?? 2 दिन 2 हफ्ते या फिर पूरी जिंदगी निकल जाएगी इसमें... पता नहीं... तूने नोटिस किया था कि नहीं...  पता नहीं...  लेकिन जब से तुझे देखा था  मैंने मेरे आने जाने का time भी बदल दिया था  कुछ काम नहीं रहता था मेरा college में  फिर भी तेरे एक hii और एक bye के लिए college के बाहर घंटो बैठा रहता था  कुछ बात भी नहीं करते थे हम एक दूसरे से लेकिन कुछ तो हो जाता था मुझे तेरे आ जाने से  अब तो रोज का हुआ था तेरा hii और bye का सिलसिला पर मेरे दिल को तुझे और अच्छे से जानना था फेसबुक पर मैंने तेरा प्रोफाइल भी ढूंढ लिया था रोज सोचता था आज request भेज देता हूं पर रोज ही घबरा जाता था  फिर 1 दिन सोचा जो होगा देखा जाएगा  अब request तो send हो गई थी पर ये दिल अभी भी वही अटका पड़ा था Finally तू ने request accept कर ही ली और मैं पागलों की तरह उसके भ...